Jitendra Awhad Daughter Wedding | जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा साधेपणानं विवाह | Sakal

2021-12-07 2

Jitendra Awhad Daughter Wedding | जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा साधेपणानं विवाह | Sakal
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कन्या नताशा (Natasha)यांचा विवाह आज रजिस्टर्ड पद्धतीने जितेंद्र आव्हाड यांच्या नाद या घरी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. (Natasha Awhad Register Marriage) नताशा यांचा विवाह अॅलन पटेल यांच्या समवेत झाल्यानंतर मुलीचे वडील म्हणून मंत्री जितेंद्र आव्हाड अत्यंत भावुक झाले..मुलीच्या सांगण्याप्रमाणे सध्या पद्धतीने विवाह केल्याचे आव्हाड यांनी सांगितलं आहे.
#jitendraAwhad #JitendraAwhadDaughterWedding #NatashaWedding #JitendraAwhadDaughter #Wedding #Marriage #NatashaAwhadRegisterMarriage

Videos similaires